मनोरंजनमहाराष्ट्र

सैराट अभिनेता आकाश ठोसर दिसणार लष्कराच्या भूमिकेत; त्याचे ‘हे’ फोटो होत आहेत तुफान व्हायरल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सैराट अभिनेता आकाश ठोसर दिसणार लष्कराच्या भूमिकेत; त्याचे ‘हे’ फोटो होत आहेत तुफान व्हायरल

अभिनेता आकाश ठोसरचे सैनिक वेशातील लूक सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

1962च्या हिंदुस्थान चीन युद्धावर बेतलेल्या या वेबसीरीजसाठी आकाश चांगलीच मेहनत घेताना दिसत आहे.
त्याच्या या लुकची सध्या चर्चा सुरू आहे. आकाश हॉटस्टारच्या आगामी 1962 या वेबसीरीजमध्ये झळकणार आहे.

आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आकाशने हे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

litsbros

Comment here