करमाळासोलापूर जिल्हा

रयत क्रांती संघटनेने ‘या’ मागणीसाठी करमाळा तहसील समोर केले भजन आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रयत क्रांती संघटनेने ‘या’ मागणीसाठी करमाळा तहसील समोर केले भजन आंदोलन

उमरड (प्रतिनिधी) दिनांक 28/09/2021 रोजी रयत क्रांती संघटनेच्यावतीने ऊसाच्या एकरकमी एफआरपी साठी करमाळा तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले.

आंदोलन करताना कार्यकारिणी सदस्य अजय बागल जिल्हा सरचिटणीस राजकुमार सरडे तालुकाअध्यक्ष शिवशंकर जगदाळे सर ओबीसी तालुकाध्यक्ष रवींद्र भाऊ तरटे बळीराजा संघटना तालुकाध्यक्ष आण्णा सुपनवर यांनी पाठिंबा दिला.

तालुका संपर्क प्रमुख राजकुमार माने, समर्थक संदिप शेळके, सोशल मेडिया प्रमुख दत्तात्रय कांबळे, प्रताप क्षिरसागर, शेलार भैय्या, नामदेव सरडे, उध्दव नरसाळे ,भालचंद्र शिंदे, पूरूशोत्त्तम नरसाळे सुनील माने नितीन भांगे उपस्थित होते.

ऊस दर एफ.आर.पी. एकरकमी व गतवर्षीची एफ.आर.पी.पुर्ण करण्यासंदर्भात करमाळा तहसील समोर जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले.

litsbros

Comment here