आरोग्य

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर कोव्हिड पॉझिटिव्हचे निदान-

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व्हेंटिलेटरवर, मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर कोव्हिड पॉझिटिव्हचे निदान

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया झाली यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं.

10 ऑगस्ट रोजी मुखर्जी यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली होती.
सध्या मुखर्जी हे व्हेंटिलेटरवर आहे असं पीटीआयने सांगितलं आहे.

सध्या मुखर्जी हे व्हेंटिलेटरवर आहे असं पीटीआयने सांगितलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून प्रणब मुखर्जी यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून प्रणब मुखर्जी यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here