करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

पाथुर्डी जिल्हा परिषद शाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पाथुर्डी जिल्हा परिषद शाळेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

केम( संजय जाधव) ;
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील जिल्हा परिषद शाळे मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वादन करण्यात आले. डाॅ बाबासाहेब आंबेडकर सह डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमित्त हे अभिवादन करण्यात आले.

या वेळि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ऊपशिक्षीका कविता कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले या वेळि माजी उपसरपंच बाळासाहेब मोटे,विजय कोरे, ग्रामसेवक महेश काळे मुख्य ध्यापक महेश कांबळे, ऊपशिक्षक,प्रताप भोसले, शिवाजी वायभासे, डि,पी चौगुले उपस्थित होते.

या वेळी मुख्याध्यापक महेश कांबळे यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यची माहिती सांगितली तर ग्रामसेवक महेश काळे यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचनाची माहिती सांगून त्यांच्या वाचनाचा गुण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहान केले व वीस पुस्तके फिरते वाचनालयाला देण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा – सोलापूर जिल्ह्यातील पात्र नागरिकांना मतदार नोंदणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

दीड वर्षानंतर आता पुन्हा गजबजली मंगल कार्यालय; घुमू लागले सनई चौघड्याचे मंगल सूर

प्रताप भोसले या शिक्षकानी वामन दादा कर्डक यांचे गीत गाऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना आंदराजंली वाहिली व सर्व ऊपस्थितांचे आभार मानले.

litsbros

Comment here