करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
परंडा तालुक्यात ‘या’ भागात वाघ दिसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
परांडा(प्रतिनिधी); उस्मानाबाद जिल्ह्याच्या, परंडा तालुक्यातील सोनगिरी येथील पुलाजवळ बुधवारी सायंकाळी 7:35 वाजता एक वाघ रोड क्रॉस करताना दिसल्याचे हिंगणगाव येथील महेश ठोंगे यांनी सांगितले.
वाघ दिसल्याच्या चर्चेने परंडा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरील घटनेची माहिती, वनविभाग व पोलीस स्टेशनला दिली असल्याचेही ठोंगे यांनी म्हटले.
हेही वाचा- ..म्हणून करमाळा पंचायत समितीचे सभापती ननावरे यांनी दिला राजीनामा
Comment here