पंढरपूरसोलापूर जिल्हा

पंढरपूर पोटनिवडणुक निकाल- वाचा 15 व्या फेरी अखेर कोण आहे किती मतांनी आघाडीवर..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पंढरपूर – मंगळवेढा पोट निवडणूक

पंढरपूर पोटनिवडणुक निकाल- वाचा 15 व्या फेरी अखेर कोण आहे किती मतांनी आघाडीवर..

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सकाळपासून मतमोजणी च्या 15  फेऱ्या पूर्ण झाल्या असून काटे की टक्कर सुरू आहे. अवताडे-भालकेत या दोघात भाजपचे अवताडे 3800 मतांनी आघाडीवर आहेत.

यात पंढरपूर क्षेत्रातील एकूण १९ फेर्‍या होणार आहेत. तर मंगळवेढा क्षेत्रातील १९ फेर्‍या होणार आहेत .

15 व्या फेरी अखेर – 3800 मतांनी भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर आहेत.

वाचा पहिल्या फेरीपासून चे आकडेवारी

पहिली फेरी
भाजपाचे समाधान आवताडे ४५० मतांनी आघाडीवर

दुसरी फेरी

राष्ट्रवादीचे भगीरथ भालके
१०० मतांनी आघाडीवर

तिसरी फेरी

भालके ६३५ मतांनी आघाडीवर

चौथी फेरी
भालके १६७१३
अवताडे १६३१४

पाचवी फेरी
भालके ५३१ मतांनी आघाडीवर

सहावी फेरी
भालके ६३८ मतांनी आघाडीवर

सातवी फेरी
भालके १००० मतांनी आघाडीवर
आठवी फेरी
भाजपाचे समाधान अवताडे २२९५ मतांनी आघाडीवर

नववी फेरी
आवताडे २३५७ मतांनी आघाडीवर

दहावी फेरी
समाधान अवताडे 1838 मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी

समाधान आवताडे १५०३ मतांनी आघाडीवर

बारावी फेरी 
समधान अवताडे १४०९ मतांची आघाडी

तेरावी फेरी
समाधान अवताडे ३११ मतांनी आघाडीवर

litsbros

Comment here