पंढरपूरसोलापूर जिल्हा

दहाव्या फेरी अखेर भाजपचे अवताडे यांची जोरदार मुसंडी; वाचा किती मतांची घेतली आघाडी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दहाव्या फेरी अखेर भाजपचे अवताडे यांची जोरदार मुसंडी; वाचा किती मतांची घेतली आघाडी

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सकाळपासून मतमोजणी च्या 10 फेऱ्या पूर्ण झाल्या असून काटे की टक्कर सुरू आहे. अवताडे-भालकेत या दोघात भाजपचे अवताडे अवघ्या 1838 मतांनी आघाडीवर आहेत.


यात पंढरपूर क्षेत्रातील एकूण १९ फेर्‍या होणार आहेत. तर मंगळवेढा क्षेत्रातील १९ फेर्‍या होणार आहेत .

दहाव्या फेरी अखेर – 1838 मतांनी भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर आहेत.

litsbros

Comment here