देश/विदेशराजकारण

ब्रेकिंग न्यूज; पश्चिम बंगाल मध्ये भाजपला धोबी पछाड; क्लिक करून वाचा काय निकाल आहे पश्चिम बंगाल निवडणूकीचा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ब्रेकिंग न्यूज; पश्चिम बंगाल मध्ये भाजपला धोबी पछाड; क्लिक करून वाचा काय निकाल आहे पश्चिम बंगाल निवडणूकीचा

नवी दिल्ली- संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल राज्यामधील सर्व २९२ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत.यानुसार,तृणमूल काँग्रेस मोठी आघाडी घेण्याची शक्यता असून स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली आहे.तर भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे.भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे.

हेही वाचा-कौतुकास्पद; ‘या’ तालुक्यातील शिक्षकांनी वर्गणी करून उभारले ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर

अवैध वाळू उपशावर करमाळा पोलीसांची धडाकेबाज कारवाई; 80 हजाराची वाळू जप्त तर दोघां विरोधात गुन्हा दाखल

“अनेक फेऱ्या असल्याने सध्या काहीही बोलणं घाईचं ठरेल.संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.आम्ही तीनपासून सुरुवात केली होती. १०० जागाही मिळणार नाहीत असा दावा करण्यात आला होता, पण आम्ही तो ओलांडला आहे.आम्ही बहुमताचा आकडाही पार करु”,असा विश्वास भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला आहे.

litsbros

Comment here