पंढरपूरमंगळवेढासोलापूर जिल्हा

पंढरपूर पोटनिवडणुक निकाल- वाचा 12 व्या फेरी अखेर कोण आहे किती मतांनी आघाडीवर..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

पंढरपूर पोटनिवडणुक निकाल- वाचा 12 व्या फेरी अखेर कोण आहे किती मतांनी आघाडीवर..

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सकाळपासून मतमोजणी च्या 12 फेऱ्या पूर्ण झाल्या असून काटे की टक्कर सुरू आहे. अवताडे-भालकेत या दोघात भाजपचे अवताडे अवघ्या 1409 मतांनी आघाडीवर आहेत.

यात पंढरपूर क्षेत्रातील एकूण १९ फेर्‍या होणार आहेत. तर मंगळवेढा क्षेत्रातील १९ फेर्‍या होणार आहेत .

बाराव्या फेरी अखेर – 1409 मतांनी भाजपचे समाधान अवताडे आघाडीवर आहेत.

litsbros

Comment here