निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

केम (प्रतिनिधी संजय जाधव); मार्च २०२३मध्ये झालेल्या एस,एस,सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यालयातून प्रथम तीन क्रमांक मानकरी

कुमारी आरती बाळासो वाघमारे प्रथम क्रमांक ९२%

सोनल रावसाहेब लोखंडे व्दितीय क्रमांक ९०%

समाधान गणेश मोरे तृतीय क्रमांक ८९.८०%

तसेच प्रज्ञा गोरख जगताप ८९.६०%

या सर्व यशस्वी विदयार्थांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्यवहारे एस जे संस्थेचे अध्यक्ष अरूणदादा वलेकर य व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा – अकरा गुन्हात आरोपी असणाऱ्या अट्टल गुन्हेगारास करमाळा येथून अटक; ५ लाखाचे दागिने ही हस्तगत, सोलापूर ग्रामीण यांची धडाकेबाज कामगिरी

करमाळा तालुक्यात मासे पकडण्यासाठी विषारी औषधाचा वापर, जनतेचे आरोग्य धोक्यात; संबंधितावर गुन्हे दाखल करा शिवसेनेचे मागणी

तसेच केम केंद्राचे केंद्र प्रमुख महेश कांबळे सर यानी विशेष अभिनंदन केले आहे या प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्ल या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line