करमाळा

माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब गुळवे यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब गुळवे यांचे निधन

करमाळा(प्रतिनिधी) ; झरे गावचे सुपुत्र व मा.जि. प.सदस्य दादासाहेब गुळवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

सर्वांची आपुलकीने चौकशी करणे, आत्मीयतेने धीर देणारे, प्रेमळ स्वभावाचे दादासाहेब यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

litsbros

Comment here