नेरले येथील हिंदवी गणेशोत्सव मंडळाचा अनोखा समाजिक उपक्रम; वर्गणीतून बोअरवेल पाडून दिले

नेरले येथील हिंदवी गणेशोत्सव मंडळाचा अनोखा समाजिक उपक्रम; वर्गणीतून बोअरवेल पाडून दिले

करमाळा प्रतिनिधी -करमाळा तालुक्यातील नेरले येथील हिंदवी गणेशोत्सव मंडळ दर वर्षी गणेशोत्सव साजरा करतात.या मंडळामार्फत अनेक समाजिक उपक्रम राबवले जातात.

या वर्षी मंडळाच्या सदस्यांनी त्या शिल्लक राहिलेल्या वर्गणीतून सामाजिक काम करत त्या अनुशंगाने या वर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून नेरले परिसरात एक बोअर घेतला व परिसरात लोकांना बसण्या साठी 4 बाकडे देण्यात आले.

हेही वाचा – ऊसबिलासाठी आश्वासने देऊन शेतकऱ्यांचा अंत पाहणाऱ्या मकाई अन बागलांच्या गलथान कारभाराविरोधात पुणे साखर आयुक्त कार्यालय येथे होणार बेमुदत हलगी नाद आंदोलन; वाचा सविस्तर

व्याख्याते जगदीश ओहोळ यांना छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे समाजभूषण पुरस्कार प्रदान; वाचा सविस्तर

या सामाजिक उपक्रमामुळे नेरले पंचक्रोशीत कौतुक होत आहे असेच इतर ही गणेशोत्सव मंडळाने डी जे, दारुगोळा ,गुलाल व इतर खर्च टाळून आपल्या उपयोगी सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन या मंडळातील सदस्यांनी केले.

karmalamadhanews24: