करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
नीरा, माण आणि भीमा नदीवरील वाहतूक पूर्णतः बंद
पुणे –पुणे जिल्ह्यातील नीरा, माण आणि भीमा नदीवर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या नदीवरील पुलांवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पावसामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ झाल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
हेही वाचा – 30 वर्षांनी झाली मित्र मैत्रिणीची भेट
जिल्हास्तरीय सैनिक कुटुंबीय संरक्षण समितीमधे करमाळ्याचे ऑनररी कॅप्टन अक्रूर शिंदे यांची निवड
स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भागातील नागरिकांनी नदीकिनारी जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन घटना टाळण्यासाठी सजग राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.