करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसने दिले केंद्र सरकारच्या ‘या’ दरवाढी विरोधात तहसीलदारांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसने दिले केंद्र सरकारच्या ‘या’ दरवाढी विरोधात तहसीलदारांना निवेदन

करमाळा( प्रतिनिधी)- आज करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस व रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती वरून केंद्र सरकारच्या विरोधात तहसीलदार समीर माने व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना निवेदन दिले.

केंद्रातील भाजपा सरकारने जर लवकरात लवकर या सगळ्यांचे दर कमी नाही केले तर मोठे आंदोलन उभे करणार असल्याचे करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा- इंदापूरला पाणी देण्याच्या निर्णयाची गावागावात करणार होळी, यासह आजच्या जेऊर येथील बैठकीत ठरले आंदोलनाचे ‘हे’ तीन टप्पे

आधारकार्ड नसेल तरी घेता येणार सरकारी योजनांचा लाभ;केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here