करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केली
मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप
मोदी आणि भाजप सरकारने देशाची स्मशानभूमी केली आहे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची केवळ थट्टा करण्याचं काम केंद्र सरकारने आणि भाजपने केलं असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मोदींच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली आहे. केंद्र सरकारचा ढिसाळपण, नियोजन शून्यता,
जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांचे पालन न करणे यामुळे देशाची स्मशानभूमी बनली आहे. कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात देशाच्या पंतप्रधानांवर जागतिक पातळीवर टीका करण्यात येत असल्याची टीका नाना पटोले यांनी केलीय.
Comment here