करमाळाधार्मिक

यंदा गावरान बोरे आलीच नाही

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

यंदा गावरान बोरे आलीच नाही

केतूर (अभय माने) आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरू झाला असला तरी केतूर(ता.करमाळा) बाजारपेठेत मात्र संक्रातीसाठी बोरं आली नसल्याने महिला मंडळींना बिगर बोरांची खेंगट करावी लागले .

संक्रात सणासाठी गावरान बोरांना महत्त्वाचे स्थान असते अॅप्पल, चमेली पाठोपाठ बाजारात येतात परंतु, यावर्षी वातावरण वातावरणात वारंवार बदल होत असल्याने अद्यापर्यंत गावरान बोरीस विक्रीसाठी आली नाहीत.

सध्या काही ठिकाणी एप्पल चमेली मोठी बोरे अपवादानेच आली आहेत. त्याचा दरही 80 रुपये किलो या प्रमाणे आहे ही बोरे गोडीला कमी असतात व या बोरांचा हंगाम फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू असतो.


संक्राती सणासाठी गावरान मागणी वाढते परंतु अद्याप ही गावराण बोरेच बाजारात आली नाहीत.

litsbros

Comment here