Uncategorizedमहाराष्ट्ररोजगारसरकारनामा

राज्यात डिसेंबरपर्यंत ‘एवढ्या’ पदांसाठी पोलिस भरती होणार; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यात डिसेंबरपर्यंत ‘एवढ्या’ पदांसाठी पोलिस भरती होणार; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पोलीस दलातील भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे.महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार आहे.पहिल्या टप्प्यातील 5,200 पदांची भरती या वर्षाअखेरीस 31 डिसेंबर पूर्वी केली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

हेही वाचा-करमाळा येथून पिंपळवाडी-वंजारवाडी मार्गे स्वारगेट एसटी बस सुरू; आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत यांची माहिती

शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्थूलपणाबरोबरच चिडचिडेपणाही वाढला; शाळा सुरू होण्याकडे पालकांचे लक्ष

तर त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 7 हजार पदांची पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.दरम्यान, पोलीस दलातील भरतीसोबतच कोविडमध्ये मृत पोलिसांच्या मुलांना नोकरी देण्याचे धोरण हि गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

 

 

litsbros

Comment here