माढाराजकारण

माढा तालुक्यात आलेगाव खुर्द येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आलेगाव खुर्द येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

केम(संजय जाधव) ;
कोंढार भागातील शेकडो तरुणांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश
सर्वसामान्याचे नेते दीनदुबळ्या चे आधार,अपंगाचे दैवत कष्टकरी शेतकरी निराधारांच्या आधार विधवा माता-भगिनी यांचे पालन हार सर्वसमावेशक लोकनायक,मा,नामदार बच्चु भाऊ यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घघाटन प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के यांच्या मार्गदर्शनात व सोलापूर शहराध्यक्ष,अजित भाऊ कुलकर्णी यांच्या शुभहस्ते,माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे यांच्या नेतृत्वात जल्लोषात करण्यात आले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर उपाध्यक्ष,रमेश भाऊ पाटील,प्रहार जनशक्ती पक्षाचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर आलेगाव खुर्द चे माजी सरपंच प्रदीप गायकवाड हरिभाऊ माने,जिल्हा संघटक दीपक नाईक नवरे जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील,जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे,माढा कार्याध्यक्ष संतोष कवले,माळशिरस अपंग क्रांती चे तालुकाध्यक्ष गोरख जानकर संपर्कप्रमुख शहाजी देशमुख पिंटू भोसले माळशिरस तालुका चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पोळ, दामुअण्णा माने,

आलेगाव शाखा अध्यक्ष रामदास माने,उपाध्यक्ष तानाजी गायकवाड अध्यक्ष डॉ,अरविंद गायकवाड, सचिव रामचंद्र गायकवाड विजय शिंदे शाखेचे सर्व पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्षाचे रुई शाखेचे सर्व पदाधिकारी आलेगाव खुर्द आलेगाव बुद्रुक शाखेचे सर्व पदाधिकारी कोंढार भागातील प्रहारचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील म्हणाले कोंढार भागातील जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर प्रहार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवून न्याय मिळवला आहे.

litsbros

Comment here