करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
माढा तालुक्यात आज रविवारी १० व्यक्ति कोरोना पॉझिटिव्ह; वाचा गावनिहाय रूग्णसंख्या
कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )
माढा तालुक्यात दि ६ जून रविवार रोजी १४३ तपासणीत १० व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असुन ३५ रुग्ण बरे होवून घरी परतले
उंदरगाव २ ,अरण २ , टेंभुर्णी १, शिंदेवाडी ४ , उपळाई खु. १ अशा ५ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली
न.पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या तपासणीत शहरात कोरोना संक्रमित व्यक्ती आढळल्या नसल्याची माहिती न.पा आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली.
Comment here