करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
उपळवटे येथील अरुण काका कुलकर्णी यांचे निधन
उपळवटे (प्रतिनिधी); माढा तालुक्यातील उपळवटे येथील ब्राह्मणकाका अरुण काका कुलकर्णी यांच़े अल्पशा आजाने निधन झाले आहे काका हे ब्राह्मणकाका असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा होता.
काका हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. राजाभाऊ कुलकर्णी यांचे ते वडील होते. काल तुळशिच्या लग्नाच्या दिवशी काकांचे दुःखत निधन झाले.
मृत्युसमयी काकांचे वय वर्षं ७३ एवढे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी एक मूलगा सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Comment here