माढासोलापूर जिल्हा

उपळवटे येथे महिलांकडुन वटपौर्णिमेचा सण आनंदमय वातावरणात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपळवटे येथे महिलांकडुन वटपौर्णिमेचा सण आनंदमय वातावरणात साजरा

उपळवटे(संदिप घोरपडे) ; माढा तालुक्यातील उपळवटे येथील महिलांनी वट पौर्णिमेचा सण आनंदमय वातावरणात साजरा केला आहे. हिंदू पंचांगनानुसार जेष्ठ महिण्यातील पौर्णिमा हा दिवस आपण साजरा करतो.

या दिवशी विवाहित महिला वटपौर्णिमा साजरी करतात वटपौर्णिमा म्हणजे जेष्ठ पौर्णिमा या दिवशी आपल्या पतीला उत्तम आयुष्य व आरोग्य लाभावे यासाठी महिला वर्गाकडुन वृत करण्यात येते.

त्यासाठी महिला वर्ग आपल्या पतीसाठी उपवास ठेवतात वडाची पुजा करतात कथा करतात आणी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वडाला पांढरा धागा गुंडाळताना अखंड सौभाग्य लाभू दे जन्मो जन्मी हाच पती लाभो दे आशा प्रकारची प्रार्थना महिला वर्ग करत असतात.

हेही वाचा- माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मांगी येथील विकास कामाची सागर खोत यांनी दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत केली पाहणी

परंडा तालुक्यात ‘या’ भागात वाघ दिसल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

परिवाराच्या रक्षणार्थ पतीच्या खांद्याला खांदा लाऊन संसाराचा धुरा संभाळणाय्रा सर्व माता भगिनींना उपळवटे गावातील महिलांकडुन वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

litsbros

Comment here