माढा तालुक्यात आज शुक्रवारी नवे १७७ कोरोना रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या
कुर्डूवाडी/प्रतिनिधी (राहुल धोका) ; माढा तालुक्यात दि ७ मे रोजी ४७० अँटीजन तपासणीत १७७ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या असून २१८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर अकोले खु , अरण , पालवन, लऊळ येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
कुर्डूवाडी ११ , ढवळस११, टेंभूर्णी २१, टाकळी टे१०, पापनस ३ ,भोसरे ३,लोणी ३, महादेववाडी २ ,नाडी३ ,बिटरगाव४ ,महादपूर ४ ,खैरव२, निमगाव मा.१, उपळाई बु ६,उंदरगाव २ , चिचोली १ , निमगाव मा.३ सुलतानपूर१, महादपूर१ , उपळाईबु .१ रणदिवेवाडी ५ ,लोंढेवाडी १ , रोपळे खु १ ,खैरेवाडी ४ , अंजनगाव.खे ३ , अंजनगाव उ१,वडशिंगे १, जाधववाडी मा.१, उपळाई खु ४, विठ्ठलवाडी २ ,बावी ४, बैरागवाडी२ ,अरण१, वरवडे१, तुळशी२, मोडनिंब १, चव्हाणवाडी टे ६, मिटकलवाडी ३, बेंबळे१, परिते८, घोटी ६,परितेवाडी १, सापटणे टे १ ,भोगेवाडी ३, शेवरे१, कन्हेरगाव१, सुर्ली१, आढेगाव २, आलेगावबु.१, वडोली १, शिराळ टे३, माढा ७ अशा ५४ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.
कुर्डुवाडीत न .पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून घेतलेल्या तपासणीत शहरातील ११ ग्रामीण ९ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या सातव कॉलनी, देवकते वस्ती ,जैन मंदिर ,पोस्ट ऑफिस मागे ,के.ई.सी कंपनी ,म्हसोबा गल्ली, दशरथ गोरे नगर या ठिकाणी संक्रमित व्यक्ती असल्याची माहिती न.पा. आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली मास्क वापरा सुरक्षित रहा.
Comment here