माढासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

माढा तालुक्यातील ढवळस येथे महात्मा गांधी जयंती साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यातील ढवळस येथे महात्मा गांधी जयंती साजरी

उपळवटे (प्रतिनिधी);
माढा तालुक्यातील ढवळस येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असणारे बापूजी आजही सर्वाना मार्गदर्शक आहेत. भारतमातेचे थोर सुपुत्र असणाऱ्या गांधीजींनी जगाला अहिंसेचा महान संदेश दिला. जगाला अहिंसा सत्य आणि सहिष्णुता यांची शिकवण देणारे महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटो ला पुष्पहार घालुन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन ढवळस गावचे सरपंच तुकाराम शिंदे यांनी केले.

हेही वाचा – हुबेहूब चित्र रेखाटणारा करमाळयातील अवलिया म्हणजे महात्मा गांधी विद्यालयातील कलाशिक्षक खान सर

करमाळा तालुक्यातील ‘हा’ शेतकरी करतो बैला ऐवजी घोड्याने शेती; परिस्थितीवर मात करणाऱ्या या शेतकऱ्याची परिसरात चर्चा व कौतुक
यावेळी उपस्थित ढवळस गावचे सरपंच तुकाराम शिंदे साहेब उपसरपंच डॉ युवराज गव्हाणे राहुल अनभुले तात्या मंगवडे गणेश माने काशीनाथ गव्हाणे रुपेश अनभुले योगेश गोफण भुषण अनभुले राहुल बं अनभुले तुकाराम दोलतोडे बळीराम अनभुले महेश अनभुले संजय गरड समाधान इंगळे अदि मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here