क्राइममाढा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी १० वर्ष सश्रम कारावास, ५० हजार रुपये पिडीतेस नुकसान भरपाई चा आदेश, माढा तालुक्यातील घटना

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी १० वर्ष सश्रम कारावास, ५० हजार रुपये पिडीतेस नुकसान भरपाई चा आदेश, माढा तालुक्यातील घटना

कुर्डुवाडी (राहुल धोका); माढा तालुक्यातील विनयभंग प्रकरणी आज विशेष निकाल आला असुन अनेकांचे या निकालाकडे लक्ष लागुन होते. अल्पवयीन मुलीस मोबाईल चे आमिश दाखवुन तिचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी हा निकाल आज ता ९ नोव्हेबर रोजी जाहिर झाला आहे. 

जबरदस्ती ने विनय भंग करण्याची घटने बाबत
बार्शी येथील सेशन कोर्टाने आज कलम भादवि ३७६,३७६(२)आय एफ पोस्को कलम ४,६,८,१२ आरोपी गोपाळ उर्फ भय्या पाटिल यास जबरदस्ती विनय भंग प्रकरणीआज १० वर्ष साश्रम कारावासची शिक्षा बार्शी येथील सेशन कोर्टाने दिली.

तसेच ११५००/- दंड व दंड न भरल्यास ६ महिने साश्रम करावास ठोठवला आहे. सदर केस चा तपास तत्कालीन पोलिस निरिक्षक अमलदार इश्वर ओमासे यांनी केला. तर पैरवी हेड काॅनस्टेबल नवनाथ बोराटे यांनी केली होती.

सदर प्रकरणी पिडीतेस ५०,००० रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे हि आदेश न्यायलयाने दिले आहेत.

litsbros

Comment here