माढा तालुक्यात आज सोमवारी ४६ कोरोना पॉझिटिव्ह तर ३ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या
कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )
माढा तालुक्यात दि ३१ मे रोजी ६३६ तपासणीत ४६ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून ६४ रुग्ण बरे होवून घरी परतले तर दरफळ, तुळशी,उजनी.टे येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
कुर्डूवाडी ४, म्हैसगाव २, कव्हे१, भोसरे१, अकुलगाव ३, लव्हे २, बुद्रुकवाडी १ ,उपळाई खु.१ ,शिंदेवाडी ४, चिंचोली २ ,लऊळ २ ,भूताष्टे १, जाधववाडी मो.१, अकोले बु.१, पिंपळनेर १, कुर्डू १, टेंभूर्णी१, नगोर्ली २, शेवरे १ ,रुई ६ ,अकोले खु.४ ,व्होळे १, वडाचीवाडी तम.१, उंदरगाव १, माढा१, अशा २५ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली त्याच प्रमाणे रुग्णालयातून माहिती आल्या नंतर मृत्यू जाहीर केले जातात असे हि सांगितले.
करमाळयात कोरोना लसीकरणात वशिलेबाजी; उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची चौकशी करून कारवाईची मागणी
कुर्डुवाडीत न.पा व ग्रामीण रुग्णालय तपासणीत शहरातील ४ व ग्रामीण ३ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या छत्रपती नगर ३, दत्त मंदिर जवळ १ अशा संक्रमित व्यक्ती आढळल्या ची माहिती न.पा आरोग्य आधिकारी तुकाराम पायगण यांनी दिली मास्क वापरा सुरक्षित रहा.
Comment here