आरोग्यमाढा

माढा तालुक्यात १३१ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जणांचा मृत्यू; वाचा गावनिहाय आकडेवारी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात १३१ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जणांचा मृत्यू; वाचा गावनिहाय आकडेवारी

कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )
माढा तालुक्यात दि २ मे रोजी ३४० अँटीजन तपासणीत १३१ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या असून ११२ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेतh तर कुर्डूवाडीतील २ , माळेगाव, खैरव, येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कुर्डूवाडी ४ कुर्डू ४ भोसरे ८ लऊळ १ लोणी १ ,लव्हे १ , बिटरगाव २ घाटणे १ म्हैसगाव ३ मानेगाव३ , अंजनगाव उ ३ ,दारफळ१ , महादपूर १ उपळाई बु २ ,उपळाई खु १ , जाधववाडी मा १ , खैरेवाडी २ ,रणदिवेवाडी १ , तडवळे१ , मोडनिंब ३, बैरागवाडी ४ , जाधववाडी मो १ ,तुळशी ४ , अरण ८ , सोलनकरवाडी १ , भेंड १, पससाळी १ , , परिते ४ ,चव्हणवाडी टे ६ , बेंबळे५ ,

मिटकलवाडी ३ , वरवडे ३ ,व्होळे खु ५ , माढा २ ,अकुंभे २ ,आहेरगाव ४ ,भोईजे ८ , पिंपळनेर २ ,उजनी मा १ , अंबाड २ , बदलेवाडी १ , ढवळस १ , जाखले २ , भोगेवाडी ५ , टाकळी टे १ , गारअकोले ६ ,रांझणी ४ माढा २ अशा ४७ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.

हेही वाचा- BREAKING NEWS; अखेर भाजपचे समाधान अवताडे ‘इतक्या’ मतांनी विजयी; क्लिक करून वाचा सविस्तर

पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी गार; जिल्हा नेते होणाऱ्यांचा फुसका बार आणि आवताडेंचा विजयी चौकार

कुर्डुवाडीत न .पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून घेतलेल्या तपासणीत शहरातील ४ तर ग्रामीण १५ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या राजेंद्र चौक, छत्रपती नगर ,

अंतरभारती शाळे जवळ या ठिकाणी संक्रमित व्यक्ती असल्याची माहिती न. पा आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली मास्क वापरा सुरक्षित रहा.

litsbros

Comment here