आरोग्यमाढासोलापूर जिल्हा

माढा तालुक्यात आज ७० गावांतून २४१ कोरोना पॉझिटिव्ह तर चार जणांचा मृत्यू;वाचा-गावनिहाय रूग्णसंख्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज ७० गावांतून २४१ कोरोना पॉझिटिव्ह तर चार जणांचा मृत्यू;वाचा-गावनिहाय रूग्णसंख्या

कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )

माढा तालुक्यात दि ८ मे रोजी ७०२ अँटीजन तपासणीत २४१ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या असून २६७ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर कुर्डूवाडी २, माढा,मानेगाव येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कुर्डूवाडी ११ , माढा१४, टेंभूर्णी २८, रोपळे क १, कव्हे ३, महादेववाडी ४ ,अकुलगाव १ ,लव्हे५ ,बिटरगाव ३ ,भोसरे ४ ,मानेगाव १, धानोरे २ ,वडाचीवाडी अ.ऊ १ , उंदरगाव १ ,केवड २ , दारफ़ळ ८ ,निमगाव मा.४ , राहुलनगर ३ ,महादपूर ७ ,उपळाई बु.२ उपळाई खु.२ विठ्ठलवाडी १ ,चिंचोली ४ , शिंदेवाडी १ ,खैरेवाडी ४ ,कुंभेज १ ,रणदिवेवाडी २ ,वडशिंगे २ तडवळे१ , वेताळवाडी १ ,मोडनिंब १० ,बैरागवाडी, जाधववाडी मो३ ,तुळशी ३ ,अरण५ ,सोलनकरवाडी १ ,भेंड३ ,वेणेगाव२ ,अकोलेबु२, बेंबळे१ ,मिटकलवाडी ४ ,वरवडे७ ,व्होळे खु ७ ,अकुंभे३, आहेरगाव१ ,पिंपळनेर २ ,उजनी मा.१ ,पालवण ७, निमगाव टे १,सापटणे टे २ ,तांबवे ५, पिंपळखुंटे २ ,अंबड १ ,शिराळ मा.२ , शेडशिंगे ३, कुर्डू २ ,भोगेवाडी ३ , अकोले खु.१ ,सुर्ली२ ,दहीवली१, शेवरे १, आढेगाव३ ,चांदज १ ,रांजणी १ अशा ७० गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्याची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली त्याच प्रमाणे खाजगी रुग्णालयातून मृत्यू ची नोंद दिल्या नंतरच ती जाहीर केली जाते आसे हि त्यांनी सांगितले.

हेही वाचा-धक्कादायक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात कोरोनाने फक्त 15 दिवसात झाला 20 जणांचा मृत्यू

.. म्हणून सकाळी दफन केलेला मृतदेह सायंकाळी काढावा लागला उकरुन

कुर्डुवाडीत न .पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून घेतलेल्या तपासणीत शहरातील १३ ग्रामीण ३ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या जाधव वस्ती , फिल्टर पंप , सिध्देश्वर नगर , आंतर भारती शाळे जवळ , नेहरु नगर , टोणपे मळा, शिवप्रतिष्ठण नगर , ग्रामिण रुग्णालयासमोर , नुतन शाळेजवळ, परबत संकुल या ठिकाणी संक्रमित व्यक्ती असल्याची माहिती न.पा. आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली मास्क वापरा सुरक्षित रहा.

litsbros

Comment here