आरोग्यकुर्डुवाडीमाढासोलापूर जिल्हा

माढा तालुक्यात आज मंगळवारी १९३ नवे कोरोना रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज मंगळवारी १९३ नवे कोरोना रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

कुर्डूवाडी/प्रतिनिधी (राहुल धोका); माढा तालुक्यात आज दि ४ मे रोजी ८०८ अँटीजन तपासणीत १९३ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या असून २१९ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर कुर्डूवाडी ,आलेगाव बु ,टेंभूर्णी,वरवडे ,माढा येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कुर्डूवाडी ९, कुर्डू ७ , ढवळस १३ टेंभूर्णी२४ रोपळे क १ ,लोणी १ , गवळेवाडी १,कव्हे २ ,बिटरगाव ३, नाडी २ ,भोसरे १ ,शिंगेवाडी १ चिंचगाव १ , रिधोरे १ ,मानेगाव ३ ,कापसेवाडी १, खैराव १ ,दारफळ ५, निमगाव मा२ , सुलतानपूर १ ,उपळाई बु ३ ,उपळाई खु १ , लोंढेवाडी २ ,वडशिंगे १, तडवळे २ ,तुळशी १ ,वडाचीवाडी तम. ६, बावी १४ ,लऊळ १२ ,परिते १ ,परितेवाडी ३, घोटी १ ,चव्हणवाडी टे. ३, बेंबळे २ ,वरवडे ५ , अकुंभे १ ,पिंपळनेर ६ ,उजनी २, पालवन १ , निमगाव टे १ ,सापटणे टे १ , तांबवे ७ ,अंबाड ३ , शिराळ मा १ , शिडशिंगे २ , भोगेवाडी १ , अकोले खु १ ,दहीवली ५ , माळेगाव ३ , आलेगाव खु २ ,चांदज २ , नगोर्ली १ ,टाकळी टे २ ,रांजनी ४ ,माढा ७ अशा ५७ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.

कुर्डुवाडीत न .पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून घेतलेल्या तपासणीत शहरातील ९ तर ग्रामीण ७ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या संजयमामा शाळे जवळ ,वाघ वस्ती , साखरे हॉस्पिटल जवळ,सिद्धेश्वर नगर ,

हेही वाचा- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात नऊ दिवसाचा कडक लाॅकडाऊन

केम येथे लॉकडाऊनचा फज्जा; दिवसाच नाहीतर रात्री ही दुकानं सुरू

जिजामाता नगर ,दशरथ गोरे नगर , साई कॉलनी, बार्शी नका ,रेल्वे कॉलनी या ठिकाणी संक्रमित व्यक्ती असल्याची माहिती न. पा. आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली मास्क वापरा सुरक्षित रहा.

litsbros

Comment here