आरोग्यकुर्डुवाडीमाढा

माढा तालुक्यात आज सोमवारी २२५ नवे कोरोना रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज सोमवारी २२५ नवे कोरोना रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

कुर्डूवाडी/प्रतिनिधी (राहुल धोका) माढा तालुक्यात दि ३ मे रोजी १०९८ अँटीजन तपासणीत २२५ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या असून २६५ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर कुर्डूवाडी,टेंभूर्णी, माढा,म्हैसगाव,भोसेरे येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कुर्डूवाडी ९, कुर्डू ४ ,भोसरे १ ,बारलोणी २ ,अकुलगाव१, रोपळे क ३, कव्हे३, घाटणे३, मानेगाव५ ,कापसेवाडी१, बुद्रुकवाडी२, उंदरगाव३, खैराव८, वाकव१ ,दरफळ३ ,महातपूर१०, उपळाईबु५ ,वडाचीवाडी उ बु ४, उपळाई खु४, चिंचोली१ ,खैरेवाडी७ ,अंजनगावखे २ ,रणदिवेवाडी ५,वडाचीवाडी तम १, मोडनिंब२, तुळशी ८, अरण३, परिते४ ,परितेवाडी ३,

घोटी६, वेणेगाव २,अकोले बु.१ चव्हाणवाडी टे ३बेंबळे २ ,वरवडे ६, अकुंभे १, आहेरगाव २, पिंपळनेर १, उजनी मा १, तांबवे १, कुर्डू ३, चौभेपिंपरी १, भोगेवाडी १, टेंभूर्णी३१, अकोले खु ११, फुटजळगाव १ ,सुर्ली२ ,दहीवली६ , कन्हेरगाव १ , शेवरे ४ , आलेगाव खु २ , आढेगाव २ , शिराळ टे १ चांदज २ ,टाकळी टे २ ,रांझणी ११, माढा १३ अशा ५६ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.

कुर्डुवाडीत न .पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून घेतलेल्या तपासणीत शहरातील ९ तर ग्रामीण ९ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या साई कॉलनी , दशरथ गोरे ,राजेंद्र चौक, बार्शीनाका,वागले हॉस्पिटल जवळ ,

हेही वाचा- फक्त कोरोनाने नाही तर ‘या’ कारणाने ही वाढत आहे करमाळा शहर व तालुक्यातील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण

अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकी दिली

पोर्टरचाळ,भूषण लॉज समोर,गीताबाई मळा या ठिकाणी संक्रमित व्यक्ती असल्याची माहिती न. पा. आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली मास्क वापरा सुरक्षित रहा.

litsbros

Comment here