आरोग्यमाढासोलापूर जिल्हा

माढा तालुक्यात आज गुरूवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज गुरूवारी २९ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या

कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )

माढा तालुक्यात दि १० जून रोजी ५५४  तपासणीत २९  व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून यात ६ बालकांचा समावेश आहे    १५  रुग्ण बरे होवून घरी परतले तर माढा ,उपळाई बु. परिते,घोटी येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

 रोपळे.क १ , उंदरगाव १ ,उपळाई बु.१ ,खैराव १ ,सापटणे भे १ ,खैरेवाडी २ ,मोडनिंब १ ,कुर्डू ७ ,पिंपळनेर  १, व्होळे खु.१ , बेंबळे १ टेंभूर्णी १ ,नगोर्ली १ ,आढेगाव १ ,रुई २ ,माढा ६ अशा १६ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या ची  माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.

हेही वाचा-रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी:तुमच्या रेशनकार्डवरील ही माहिती चुकीची असेल, तर तुम्हाला होऊ शकते शिक्षा

वडिलांच्या स्मरणार्थ नेताजी सुभाष विद्यालय केत्तुरला दिली 51 हजारांची देणगी

न.पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या तपासणीत कुर्डुवाडीत  कोरोना संक्रमित व्यक्ती  आढळल्या नाहीत आशी  माहिती न.पा आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली . 

litsbros

Comment here