आरोग्यमाढा

माढा तालुक्यात आज मंगळवारी ८७ कोरोना पॉझिटिव्ह तर ३ जनांचा मृत्यू; वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज मंगळवारी ८७ कोरोना पॉझिटिव्ह तर ३ जनांचा मृत्यू; वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या

कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )

माढा तालुक्यात दि २५ मे रोजी ९६४ तपासणीत ८७ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून ४३ रुग्ण बरे होवून घरी परतले तर माळेगाव ,टेंभुर्णी, वरवडे येथे प्रतेकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कुर्डूवाडी २ , मोडनिंब १०, आकुलगाव २, चिंचगाव ५, बारलोणी १ ,तांदुळवाडी १, बुद्रुकवाडी १, दारफळ ५, खैराव ४, वडशिंगे ७, वेताळवाडी ३, उपळाई बु.३ , माढा ८, उंदरगाव ३, भेंड २, ल ऊळ १ ,अरण ३, जाधववाडी मो.१, बैरागवाडी १, परिते २, वरवडे ३, उपळवटे ४, वडशिंगे, १ ,उजणी मा १, पिंपळनेर ३ ,वडोली १, कन्हेरगाव २, अकोले खु २, भोसरे २, शिराळ मा. १ अशा २९ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या अशी माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.

हेही वाचा-करमाळा शहर व तालुक्यातील कोरोनाचा नायनाट करण्यासाठी करमाळा शहरातील पोलिस ही सरसावले

उपजिल्हा रुग्णालयात उडाला होता गोंधळ, युवा नेते शंभूराजे जगताप यांनी समन्वय साधून सुरळीत सुरू केले लसीकरण

कुर्डुवाडीत न.पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या तपासणीत शहरातील २ व ग्रामीण ६ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या शहरातील नेहरु नगर , फिल्टर पंप या भागात संक्रमित व्यक्ती आढळल्या ची माहिती न.पा आरोग्य निरक्षक तुकराम पायगण यांनी दिली मास्क वापर सुरक्षित रहा.

litsbros

Comment here