आरोग्यमाढासोलापूर जिल्हा

माढा तालुक्यात आज ६२ कोरोना पॉझिटिव्ह तर ७ जणांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यात आज ६२ कोरोना पॉझिटिव्ह तर ७ जणांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या 

कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )

माढा तालुक्यात दि ९ मे रोजी ९९ अँटीजन तपासणीत ६२ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून १७६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर , माढा २ ,तडवळे,कुर्डूवाडी,टेंभूर्णी,भोसरे,अंजनगाव येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कुर्डूवाडी ३, लव्हे २ ,बिटरगाव२, नाडी१,भोसरे १,मानेगाव१,कापसेवाडी ४,उंदरगाव१ ,वाकव १,दारफळ ५,निमगाव मा १, महादपूर२, सापटणे भो१, खैरेवाडी १, मोडनिंब५, जाधववाडी मो १, तुळशी१, भेंड१, लऊळ५, बेंबळे१, परिते२, व्होळेखु.३, अंबाड१, वडशिंगे१, कुर्डू १, टेंभूर्णी ७,अकोले खु.४, दहिवली १,शिराळटे.२, अशा २९ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली त्याच प्रमाणे खाजगी रुग्णालयातून मृत्यू ची नोंद दिल्या नंतरच ती जाहीर केली जाते आसे हि त्यांनी सांगितले.

हेही वाचा-ऑक्सिजनवर विविध संशोधने करणाऱ्या मराठमोळ्या संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

करमाळा तालुका ग्रामीण भागात सोशल मीडियावर अफवांचे पीक: गावात ‘हा पॉझिटिव्ह की तो पॉझिटिव्ह’ म्हणत भितीत भर

कुर्डुवाडीत न .पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून घेतलेल्या तपासणीत शहरातील ३ ग्रामीण ५ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या सातव कॉलनी , आदर्श नगर , सिद्धेश्वर नगरया ठिकाणी संक्रमित व्यक्ती असल्याची माहिती न.पा. आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली.मास्क वापरा सुरक्षित रहा.

litsbros

Comment here