माढा तालुक्यात आज शनिवारी ३२ कोरोना पॉझिटिव्ह तर ४ जनांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या
कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )
माढा तालुक्यात दि १२ जून रोजी ५०१ तपासणीत ३२ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून यात ६ बालकांचा समावेश आहे २८ रुग्ण बरे होवून घरी परतले तर तुळशी, सापटणे .टे, चिंकहिल, अरण येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
शिंगेवाडी १, उंदरगाव ३, उपळाई बु. १, वडशिंगे १, मोडनिंब १ ,अरण २, वरवडे १, कुर्डु ८, चौभेपिंपरी १, तांबवे १, पिंपळनेर २, सापटणे टे १, टेंभुर्णी २ नागोर्ली १, आढेगाव २, रुई १, माढा ३ अशा १७ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली तसेच रुग्णालयातुन माहिती दिल्या नंतर मुत्यु ची नोंद होते असे हि त्यांनी सांगितले.
देवीच्या माळावरील एकाला मटका जुगार प्रकरणी करमाळा पोलिसांनी केली अटक
न.पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या तपासणीत कुर्डुवाडीत कोरोना संक्रमित व्यक्ती आढळल्या नाहीत आशी माहिती न.पा आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली .
Comment here