माढासोलापूर जिल्हा

आ.बबनदादा शिंदे यांना दैनिक नवभारत टाइम्सचा पुरस्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ.बबनदादा शिंदे यांना दैनिक नवभारत टाइम्सचा पुरस्कार

माढा प्रतिनिधी:सहकार क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाबद्दल देशातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनदादा शिंदे यांना दैनिक नवभारत टाईम्स् समूहाचा ‘सहकर’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.

हा पुरस्कार मुंबई येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वाय.बी.सेंटर मुंबई येथे प्रदान करण्यात आला.यांच्यासह माढेश्वरी अर्बन संचालक उपाध्यक्ष अशोक लुनावत यांनाही सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या टोळीला अटक;सोलापूर ग्रामीण एलसीबीची धडाकेबाज कामगिरी

पालकमंत्री दत्तामामा भरणे व आ.संजयमामा शिंदे यांनी घेतली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट; सोलापूर जिल्ह्यातील वीज प्रश्नाबाबत केली ही मागणी

यावेळी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व माढेश्वरी अर्बन बँकेचे संचालक मंडळ तसेच राज्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

litsbros

Comment here