कुंभेजची श्वेता शिंदे विद्यापीठात अव्वल

*कुंभेजची श्वेता शिंदे विद्यापीठात अव्वल.*

केत्तूर (अभय माने) परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवीमध्ये फार्मा मशिनरी अँण्ड पॉवर इंजिनिअरींग विषयात तिने उज्वल यश संपादन केले आहे.

कु.श्वेता शिंदे ही वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोटचे विश्वस्त व करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा.भारतराव शिंदे पाटील यांची मुलगी आहे.
कु.श्वेता शिंदे हीने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल तिचे वडील प्रा भारतराव शिंदे, अक्कलकोटचे मा.उपनगराध्यक्ष व स्वामी महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, चंद्रपुरचे उपजिल्हाधिकारी संजय पवार,

हेही वाचा – आवाटी शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला सहलीचा आनंद

प्रशासनाने सर्वसामान्यांची कामे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्वरित मार्गी लावावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून शासकीय विभागांचा आढावा

यशकल्याणीचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील,अहिल्यानगर कॉंग्रेसचे मा.जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,प्रा.नंदकुमार निगडे-देशमुख, सकाळचे पत्रकार प्रा.राजाराम माने, प्रा.विजय काकडे, विजयसिंह देशमुख,इंग्लीश टीचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा.बाळकृष्ण लावंड,पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, प्रा.गोपाळ पाटील यांनी तिचे अभिनंदन केले.

छायाचित्र -२६ व्या. दीक्षांत समारंभात सनद प्रदान करताना असोशिएट डीन व प्रिन्सिपाल डॉ.रामटेके,डॉ भोसले,डॉ खोडके मॅडम,डॉ मोरे, प्रो.पाटील
२) श्वेता शिंदे

karmalamadhanews24: