करमाळामाणुसकीसोलापूर जिल्हा

ज्योतिर्लिंग गणेश मंडळातर्फे कुंभेज येथील शिंदे वस्ती शाळेला देणगी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ज्योतिर्लिंग गणेश मंडळातर्फे कुंभेज येथील शिंदे वस्ती शाळेला देणगी

करमाळा (प्रतिनिधी); ज्योतिर्लिंग गणेश मंडळ कुंभेज यांचेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती कुंभेज तालुका करमाळा यांना ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत शाळेतील भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मंडळाचे संस्थापक अमोल मुटके सर तसेच मंडळाचे सचिव गणेश शिंदे सर यांनी दहा हजार रुपये देणगी दिली.

हेही वाचा-महाराष्ट्रातील सर्व मंदिरे ‘या’ तारखेपासून उघडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार;मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील

याप्रसंगी मंडळाचे महादेव नलवडे ,बालाजी माने दशरथ शिंदे ,महेश शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लोंढे सहशिक्षक लक्ष्मण भंडारे आदी उपस्थित होते.

मंडळातर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जात आहेत. गोरगरीब विद्यार्थ्यांना मंडळ सदैव आधार देत असते.

litsbros

Comment here