कुर्डुवाडीसोलापूर जिल्हा

K.k ग्रुप आणी वंचित बहूजन आघाडी च्या वतीने शरबत वाटप.

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

K.k ग्रुप आणी वंचित बहूजन आघाडी च्या वतीने शरबत वाटप.

भोसरे(प्रतिनिधी) ; भोसरे ग़ामपंचायत माउली नगर येथे पैगंबर जयंती निमित्त ठंड पेय शरबत चे वाटप करण्यात आले. प्रथम नालसाहब दर्गा येथे फुलांची चादर अर्पण करण्यात आली.

आदरणीय मोहम्मद पैगंबर यांच्या विचारानुसार प्रत्येक नागरिकानी सर्व ना सहकार्य करावे. या विचाराला अनुसरून आजरूदी मुलाणी यांनी हिंदू मुस्लीम बांधव भाई चार जपत सर्व ना ठंड पेय शरबत याचे वाटप करण्यात आले.

भोसरे कुर्डूवाडी सर्व नगरात मोठ्या उत्साहाने मोहमद पैगंबर चा उत्सव साजरा करण्यात आला.

मुख्य कार्यकारी बालाजी कदम, बाबू चव्हाण, खडू ठेंगल, जावेद ताबैळी, सतीश भोसले, जावेद शेख, ओकार घोडके, शहबाज शेख, शाहरुख मुलाणी, अथ॔व हावळे, मिटूमिया शेख सर, व वंचित बहूजन आघाडी भोसरे ग़ामपंचायत शाखा अध्यक्ष अमोल हावळे आदीजन यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 60 कोटींचा निधी द्या- सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची पीडित

आता गावागावांत होणार ‘संविधान सभागृह’ सोबतच ग्रंथालय व अभ्यासिका; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; वाचा किती मिळणार निधी

 

litsbros

Comment here