करमाळासोलापूर जिल्हा

खांबेवाडी तालुका करमाळा येथील महिला पैलवानाचे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खांबेवाडी तालुका करमाळा येथील महिला पैलवानाचे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

करमाळा(प्रतिनिधी); महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा सोलापूर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने श्री गो दबा तालीम संघ खुडूस येथे संपन्न झाल्या महिला 53 किलो वजन कुस्ती स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यातील खांबेवाडी गावची महिला पैलवान पल्लवी दत्तात्रेय सुपनवर यांचे पुढील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

53 किलो वजन गटांमध्ये पंढरपूरची ऋतुजा अंगद हाके तिच्यावर मात करून विजय संपादन केला पल्लवी सुपनवरही बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांची पुतणी आहे.

या निवडीबद्दल करमाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार नारायण आबा पाटील यांनी अभिनंदन केले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे करमाळा पंचायत समितीचे सभापती डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल भाऊ पाटील माजी सभापती शेखर तात्या गाडे उपसभापती दत्तात्रेय सरडे माजी सभापती गहिनीनाथ आप्पा नन्नवरे दत्तात्रेय जाधव पंचायत समिती सदस्य युवक रुदय सम्राट करमाळा तालुक्याचे युवा नेते पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील

हेही वाचा – शेतकऱ्यांना सुवर्णसंधी ; ट्रॅक्टर खरेदीवर 50% अनुदान, शेतीची मशागत आता अधिक सुलभ

..अन् शेतात वीज पडून ऊस पेटला : तत्परतेमुळे वाचले लाखोचे नुकसान; करमाळा तालुक्यातील घटना

अजित दादा तळेकर ह भ प मच्छिंद्र अभंग महाराज ह भ प विजय महाराज अभंग यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

litsbros

Comment here