केत्तूरच्या नेताजी सुभाष विद्यालयाचा निकाल 97. 58 टक्के; ‘हे’ आहेत प्रथम तीन क्रमांक असणारे..

केत्तूरच्या नेताजी सुभाष विद्यालयाचा निकाल 97. 58 टक्के; ‘हे’ आहेत प्रथम तीन क्रमांक असणारे..

केत्तूर (अभय माने ) नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केत्तूर-2 (ता.करमाळा) या विद्यालयाचा ‘ निकाल 97.58 टक्के लागला असून प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे –

प्रथम-योगिता संजय देवकर -95.80 टक्के

द्वितीय-श्वेता गणपत धोकटे,आणि वैष्णवी उमेश भोसले-94.50 टक्के,

आणि तृतीय क्रमांक-श्रृती कैलास होणमाने-94.00 टक्के असा आहे.

हेही वाचा – रिटेवाडी व केतुर या दोन्ही उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा मार्ग मोकळा; जलसंपदा विभागाने दिला सकारात्मक अहवाल

करमाळा क्राईम; करमाळा महसूल विभागातील महिला अधिकारी काझी यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना जेऊर येथे अटक

यशस्वी सर्वच विद्यार्थ्यांना शाळेचे प्राचार्य डी.ए.मुलाणी,पर्यवेक्षक बी.जी.बुरुटे तसेच सर्व विशेष शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले.

निकालानंतर प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील, मकाई कारखान्याचे एम.डी.हरिश्चंद्र खाटमोडे,सहशिक्षक एल.बी.महानवर,संजय देवकर,सेवक डी.बी.महानवर व पालक उपस्थित होते.सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.डी.मदने यांनी आभार मानले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line