करमाळा

केतूर येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी धोंडीबा सोनवणे यांचे निधन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केतूर येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी धोंडीबा सोनवणे यांचे निधन

केत्तूर (अभय माने ) केत्तूर (पारेवाडी रेल्वे स्टेशन) ता.करमाळा मुळ गाव मुंढेवाडी ता. मोहोळ येथील रहिवाशी व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी धोंडीबा सिताराम सोनवणे (वय 81 ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार असून येथील हॉटेल व्यवसायिक अनिल सोनवणे यांचे ते वडील होत.

litsbros

Comment here