केत्तूर परिसरात दाट धुक्याची चादर

केत्तूर परिसरात दाट धुक्याची चादर

केत्तूर ( अभय माने) करमाळा तालुक्याच्या उजनी पाणलोट परिसरातील केतुर, पोमलवाडी, हिंगणी, वाशिंबे, पारेवाडी, दिवेगव्हाण, जिंती, टाकळी परिसरात वातावरणात अचानक बदल झाल्याचे मंगळवार (ता.21) रोजी पहावयास मिळाले.

पहाटेच्या वेळी पडणारे दाट चुके यावेळी मात्र रात्री 8 वाजता पडल्याचे दिसून आले त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.या दाट धुक्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. सोलापूर – पुणे लोहमार्गावरील रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.

हेही वाचा – चार फेब्रुवारीला होणार करमाळा येथे श्रीराम प्रतिष्ठानचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

कृषी पदवीधर युवक नागनाथची किमया; करमाळा तालुक्यातील केम मध्ये लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा प्रयोग यशस्वी!

जाणान्या- येणाऱ्या सुपरफास्ट रेल्वे गाड्या हॉर्न वाजवीत मार्गक्रमण करीत होत्या रस्त्यावरील वाहतूक मात्र धिम्या गतीने सुरू होती पडलेल्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांवर मात्र मोठे संकट आले आहे.

शेतातील उभ्या पिकांवर तसेच भाजीपाला पिकांवर रोगाचे संकट वाढणार आहे

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line