करमाळाकेमशैक्षणिकसोलापूर जिल्हा

केम येथील आणखी एक विद्यार्थी मयुरेश लोंढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील आणखी एक विद्यार्थी मयुरेश लोंढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला

उपळवटे प्रतिनिधी (संदीप घोरपडे):करमाळा तालुक्यातील केम येथील आणखी एक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जात आहे अजिंक्य अंकुश तळेकर त्यानंतर मयुरेश महादेव लोंढे हा पण विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जात आहे असे समजताच केम गावामध्ये ह्या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

केम येथील अजिंक्य अंकुश तळेकर व मयुरेश महादेव लोंढे या दोन विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळत आहे त्यामुळे केम सह आजूबाजूच्या गावात देखील या दोन्ही विद्यार्थ्यांचे जोरात कौतुक होत आहे त्यानंतर आता तो विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिका येथे जात आहे.

करमाळा तालुक्यातील केम गावच्या सुवर्ण इतिहासात अजून एक सोनेरी पण जोडलं गेलं आहे ज्यांनी हयातभर विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केलं असे आदरणीय कै. भगवान दगडे गुरुजी यांचे नातू व शोभा लोंढे व महादेव लोंढे यांचे चिरंजीव डॉ मयुरेश लोंढे यांची उच्च शिक्षण घेऊन केम गावचे नाव देशात उज्वल करावे अशा अपेक्षा येथील नागरिकांना वाटत आहेत.

हेही वाचा – प्रख्यात साहित्यिक, प्रा.राजेंद्र दास यांना यंदाचा ‘करमाळा भूषण’ पुरस्कार जाहीर; ग्रामसुधार समितीने केले पुरस्काराचे आयोजन

सोलापूर जिल्ह्यात वाढली वीजचोरी; विजचोरीत ‘हा’ तालुका टॉप, विजचोरांना पकडण्यासाठी पथके तैनात

postdoctoral fellow (Zorn postdoctoral fellow) in mathematics at Indiana university Bloomington usa गणित विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिका येथे निवड झाली आहे तुम्हा दोघांचे हे यश केम व परिसरातील मुलांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल पुढील वाटचालीसाठी गावकऱ्यांनी अजिंक्य अंकुश तळेकर व डॉ मयुरेश लोंढे यांना शुभेच्छा दिल्या आहेत उच्च शिक्षण घेऊन केम गावचे नाव व देशाचं उज्वल करावे अशा अपेक्षा येथील नागरिकांना वाटत आहेत.

litsbros

Comment here