केम येथील विद्यालयास उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांची सदिच्छा भेट
केम प्रतिनिधी संजय जाधव:करमाळा तालुक्यातील केम येथील इंदिरा नगर येथील स्मार्ट अंगणवाडी उद्घाघाटन साठी सोलापूर जि,पचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख साहेब यानी राजाभाऊ तळेकर विदयालयस सदिच्छा भेट दिली या वेळि त्यानी येथील सर्व ऊपक्रमाची माहिती घेतली.सोलापूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यानी जिल्हा परिषद शाळेत लोक, सहभाग तून स्वच्छ शाळा व सुंदर शाळा असा ऊपक्रम आपल्या जिल्ह्यात राबवला आहे.
याला अपवाद हि शाळा येथील राजाभाऊ तळेकर विदयालयाने हा ऊपक्रम राबविला आहे शाळेला सुंदर असा रंग दिला त्यवर सुविचार काढले आहेत तसेच शाळेच्या भव्य मैदानावर लाल माती टाकली तसेच शाळैच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत ससुंदर असे निसर्गाचं रूप पाहयला मिळते तसेच या शाळेत ऑन लाईन शिक्षण सुध्दा चांगला प्रकारे राबविले जाते.
हेही वाचा-मनोहर मामाकडून कोणाची फसवणूक झाली असल्यास न घाबरता तक्रार करा, तेजस्वी सातपुतेंचे आवाहन
या शाळेत विविध उपक्रम राबविले याचे शेख साहेबानी कौतुक केले या शाळेला पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळि राजाभाऊ तळेकर प्रशालेचे मुख्य ध्यापक मनोज तळेकर, सहशिक्षक बाळासाहेब देशमुख, गायकवाड सर, सुरेश पवार,लोंढे मंडम,तसेच शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्य ध्यापक नागनाथ तळेकर पवार सर आदि उपस्थित होते.
Comment here