केमशैक्षणिकसोलापूर जिल्हा

श्री ऊत्तरेश्वर विद्यालय केम येथील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परिक्षेत घवघवीत यश

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

श्री ऊत्तरेश्वर विद्यालय केम येथील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परिक्षेत घवघवीत यश

केम (संजय जाधव) ;
करमाळा तालुक्यातील केम येथील श्री ऊत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय प्रज्ञा शोध परिक्षेत घवघवीत यश संपादन केले.

कोरोना काळात सन २०१९-२०२० मध्ये राज्य स्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेत केम केंद्रातून कुमार पृथ्वीराज तळेकर याने प्रथम क्रंमाक मिळवला तर शाहिद झारेकरी याने व्दितीय क्रमांक मिळवला तसेच अनेक विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परिक्षेत प्रवीण्य यश संपादन केले.

या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम व्हि डी या विभागाचे प्रमुख मोमीन एस,एस पर्यवेक्षक सांगवे बीव्ही, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले आहे व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – कुकडीचे रब्बी आवर्तन ‘या’ तारखेपासून सुरू होणार; करमाळा तालुक्यात ‘या’ तारखेपर्यंत पाणी येणार; आ.संजयमामा शिंदे यांची सांगून

करमाळा तालुक्यातील MPSC फायटर तरुणाने काढला MPSC ची व्यथा सांगणारा ‘हा’ मराठी चित्रपट; येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या शाळेने मिळवलेल्या यशाबद्दल या संस्थेचे केम परिसरातील पालकानी कौतुक केले आहे.

litsbros

Comment here