केम येथील माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव जाधव यांचे निधन

केम येथील माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव जाधव यांचे निधन

करमाळा (प्रतिनिधी);
केम तालुका करमाळा येथील माजी ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शंकर जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ९१होते ते पत्रकार संजय जाधव यांचे वडील होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा – मराठा निषेध मोर्चाने करमाळा दणाणला, हजारोच्या गर्दीने नोंदविला तीव्र निषेध; मोर्चामध्ये मुस्लिम समाजाच्यावतीने पाणी वाटप

ब्रेकिंग; बंधन बँकेला काही बंधन आहे की नाही? करमाळा शाखेत पुन्हा आर्थिक घोटाळा; ३४ लाखांचा अपहार !

त्यानी वरकूटे पाथुडी,घोटि या गावात २६वर्ष सेवा केली होती त्यांच्या निधनाने केम व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line