आरोग्यकेमसोलापूर जिल्हा

दिलासादायक; करमाळा तालुक्यातील ‘या’ मोठ्या गावात महाराष्ट्र दिनापासून सुरू होणार कोविड सेंटर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दिलासादायक; करमाळा तालुक्यातील ‘या’ मोठ्या गावात महाराष्ट्र दिनापासून सुरू होणार कोविड सेंटर

केम(प्रतिनिधी)- करमाळा तालुक्यातील केम येथे महाराष्ट्र दिना पासून कोविड केअर सेंटर सुरू होणार असल्याची  माहिती केम ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन समितीचे सचिव तथा ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव यानी दिली.

हि केमच्या द्ष्टीने दिलासादायक बातमी आहे केम व परिसरात कोरोनाचे रूगण वाढत आहे या रूगणाना बाशीँ,अकलूज कुर्डुवाडी ईंदापूर याठिकाणी ऊपचाराला जावे लागत होते. त्या ठिकाणी बेड हि मिळत नाही असी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्या परिपदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी साहेब यानी ज्या गावची लोकसंख्या पाच हजारा पेक्षा जास्त आहे, अश्या गावात कोविड केअर सेंटर ग्रामस्तरावर सुरू करण्याची परवानगी दिली आहे. केम ग्रामपंचायत पंचायत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होऊन हे सेंटर सुरू करण्यात चे ठरविले.हे कोविड सेंटर ५० बेडचे आहे.

हेही वाचा-कुर्डूवाडी येथील रेल्वे दवाखान्यात कोविड रुग्णांवर उपचार सुरू करण्याची आ.संजयमामा शिंदे यांची मागणी

उजनीवर प्रस्तावित उपसा सिंचन योजने बाबत माजी आमदार नारायण पाटील यांनी मांडली ‘ही’ भूमिका

हे सेंटर केम दहिवली टेंभूणीँ या रोडवरील मतिमंद निवासी शाळेत सुरू होणार आहे. या साठि केम प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन डाँक्टर व पाच खाजगी डॉक्टर सेवा देणार आहेत. या सेंटर मध्ये कोरानाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णास विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

तरी या सेवेचा रुगणानी लाभ घ्यावा असे आवाहान आपत्ती व्यवस्थापन समिती चे वतीने करण्यात आले आहे.

litsbros

Comment here