करमाळाकेममाढासोलापूर जिल्हा

करमाळा व माढा तालुक्यातील अनेक तरुणांचा प्रहारमध्ये प्रवेश; केम येथे कार्यक्रम संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा व माढा तालुक्यातील अनेक तरुणांचा प्रहारमध्ये प्रवेश; केम येथे कार्यक्रम संपन्न

केम(संजय जाधव) गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार बच्चुभाऊ कडू समाजातील दिव्यांग शेतकरी शेतमजूर विधवा निराधार कामगार यांचा आधार म्हणून मोठ्या ताकतीने लढताहेत स्वतःचा देह झिजवत आहेत समाजातील दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्या साठी आपल्या सेवा त्याग समर्पण संघर्ष या विचार प्रणालीनुसार आपले आयुष्य खर्ची घालत आहेत आणि त्याची च प्रचिती काल करमाळ्यात आली.

करमाळा तालुक्यात गेल्या अनेक दशकापासून युवा वर्गावर काही ठराविकच नेतृत्वाचा प्रभाव होता परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्यासाठी काही न करणाऱ्या नेतृत्वाला झुगारून करमाळा तालुक्यातील तरूण प्रहार मध्ये बच्चुभाऊ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दाखल झाले.

सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी व करमाळा तालुक्यातील त्यांच्या सर्वच टीमने गेल्या पाच वर्षाच्या काळात जिल्ह्यात ज्या ताकतीने काम उभे केले आहे ज्या ताकतीने समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी लढा उभा केला आहे त्या वरती विश्वास ठेवून या सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे तरुण प्रहार मध्ये दाखल झाले.

या यावेळी अनेक नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात यावेळी जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे,शहर कार्याध्यक्ष खालील मन्यार शहर संपर्क प्रमुख जमीर भाई शेख,जिल्हा संघटक दीपक नाईक नवरे,

करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष मोसिन भाई तांबोळी, माढा तालुका कार्याध्यक्ष संतोष कवले , माढा तालुका उपाध्यक्ष दीपक लांडगे, दक्षिण सोलापूर तालुका उपाध्यक्ष समर्थ गुंड करमाळा तालुका संपर्कप्रमुख सागर भाऊ पवार, करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव,केम चे शहराध्यक्ष श्याम कुमार बोगlळे, वळसंग गावचे युवा नेते बाप्पू वाघमारे अशपाक भाई यांच्या उपस्थितीमध्ये नूतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

हेही वाचा – सकारात्मक बातमी; जगदीशब्द फाउंडेशनचा विधायक उपक्रम; कोरोनाने पालक गमावलेल्या सोगाव येथील बालकांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

पारदर्शक कारभारामुळे माढेश्वरी बँक लवकरच गाठणार ‘इतक्या’ कोटींचा टप्पा – सभापती विक्रमसिंह शिंदे

प्रवीण भैय्या मखरे करमाळा तालुका सचिव पदी ,जिल्हा युवा आघाडी उपाध्यक्ष युनूस पठाण पंढरपूर युवा आघाडी तालुकाध्यक्ष सिद्धू पाटील करमाळा महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वाती ताई गोरे,

अक्षय मंगवडे बलवडी शहर अध्यक्षपदी प्रवीण म्हात्रे संपर्कप्रमुख नामदेव पालवे कार्याध्यक्ष शेखर धोत्रे माडा तालुका उपाध्यक्ष विक्रम धोत्रे शहर अध्यक्ष पिंपळनेर सुरज चव्हाण

संपर्कप्रमुख पिंपळनेर सौ कविता ताई खंकाळ , आलेगाव बुद्रुक शहराध्यक्ष माढा तालुका सौ राणी ताई निकम आलेगाव बुद्रुक शहर उपाध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिकारी व प्रहार सैनिक उपस्थित होते.

litsbros

Comment here