केम येथे लॉकडाऊनचा फज्जा; दिवसाच नाहीतर रात्री ही दुकानं सुरू
केम(प्रतिनिधी) ; सर्वत्र कोरोना भयानक रूप घेत असताना, रोज पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यूचा आकडा वाढत असताना, करमाळा तालुक्यातील केम येथे मात्र संचारबंदी आहे, असे वाटतच नाही. सर्व ध़ंदे सुरू आहेत. यावर प्रशासनाने कडक करवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या कोरोना महामारीचे संकट वाढले आहे पंरूतु जनता मात्र ते गांभीर्याने घेताना दिसत नाही.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठि मा जिल्हा धिकारी यानी संचारबंदि लावली आहे. यामध्ये किराणा भाजीविक्री ते दूध मेडिकल सेवा वगळता ईतर दुकाने बंद असतील असा आदेश असताना याची केम येथे पायमल्ली होताना दिसत आहे. गावात किराणे दुकान व भाजीपाला विक्रेते याना सात ते आकरा हि वेळ देण्यात आली आहे तर शनिवार व रविवार दूध व मेडिकल सेवा वगळता ईतर सर्व धंदे बंद ठेवा असा आदेश आहे.
पंरूतु गावातील दुकानांनी ग्राहकांना उभे राहण्यासाठी जागा आखल्या नाहीत. तसेज या दुकानामध्ये ग्राहकाना साँनिटायझर दिले जात नाही. तसेच फक्त दिवसच नाहीतर रात्री अपरात्री सुद्धा या दुकानामधून मागच्या दारातून सामान दिले जाते.
या साठि प्रशासनाने कडक पाऊले ऊचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अश्या वेळेस एक, दोन दुकाने कारवाई केली तरच यांच्यावर धाक बसेल अन्यथा हे असे चालू राहणार आहे. एकटे भाऊसाहेब ओरडून काय ऊपयोग? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केम ग्रामपंचायत, आपत्ती व्यवस्थापन समिती केम प्राथमिक आरोग्य केंद्र आशावर्कर,अंगणवाडी सेविका, शिक्षक आपला जीव धोक्यात घालून प्रमाणिकपणे काम करत आहे. पंरूतू याला नागरिकांची साथ मिळत नाही तसेच सकाळी, संध्यकाळी नागरिक विनाकारण मेन चौकात थांबून गदीँ करतात त गेल्या आठवड्यात पोलीसानी विना कारण मास्क न लावणाऱ्याकडून दंड वसूल केला परत अजून हि लोक ओठ्यावर, रस्त्यावर वर विनाकारण थांबतात.
बाहेर गावचे नागरिक केम येथे किराणा स्टेशनरी नेयला येता त्याना माहिती दुकानदार दकाना समोर थांबलेले असतात लगेच शटर ऊघडून माल देता त्या मध्ये सगळ्या प्रकारची दूकाने आली केमची साखळि तोडायची असेर तर प्रशासनाला कडक पाऊले ऊचलण्याची गरज आहे.
उपळवटे येथे वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची केली सोय
गेल्या वर्षी लाँकडाऊन काळामध्ये केम पोलीस चौकिचे जमादार देवकर साहेब यानी केम येथे चांगला दरारा बसवला होता ते कोणाची गय करत नव्हते.
Comment here