केमसोलापूर जिल्हा

केम परिसरात लाईट गेली की आयडियाची रेंज गायब, साधं जनरेटर ही का नाही.? नुसतं बिल भरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम परिसरात लाईट गेली की आयडियाची रेंज गायब, साधं जनरेटर ही का नाही.? नुसतं बिल भरा

केम(प्रतिनिधी) ;
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव केम येथे आयडिया सिम कार्ड ला लाईट गेल्यानंतर रेंज येत नाही ,तसेच आयडिया इंटरनेट स्पीड हा नावालाच 4 G आहे, पण 2 G सारखंच चालते.

त्यामुळे केम येथील आयडिया सिम कार्ड धारकांची “असुन अडचण आणि नसून खोळंबा” अशी अवस्था झाली आहे.त्यामुळे केम येथील आयडिया टॉवर ला लाईट गेल्यानंतर जनरेटर चालू करून नेटवर्क रेंज आली पाहिजे आणि आयडिया इंटरनेट ला खरा 4जी इंटरनेट स्पीड आला पाहिजे अशी मागणी केम येथील नागरिकांतुन होत आहे.

हेही वाचा-करमाळा पोलिसांची वाळूमाफियांवर मोठी कारवाई; ‘या’ चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केम येथे झाले नियोजनबद्ध रित्या कोविड लसीकरण कॅम्प; 700 नागरिकांनी घेतली लस

अन्यथा बरेचसे नागरिक दुसरया सिम कार्ड मध्ये पोर्ट करणार आहेत.तरी करमाळा तालुका आयडिया टॉवर च्या अधिकारयांनी यामध्ये लक्ष घालून प्रश्न सोडवावा अशी मागणी केम येथील नागरिकांतुन होत आहे.

litsbros

Comment here