करमाळाकेम

केम येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त ‘या’ सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त ‘या’ सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार

केम (प्रतिनिधी संजय जाधव) ; करमाळा तालुक्यातील केम ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव निमित्त सेवानिवृत्त सैनिकाचा सत्कार करण्यात आला.

त्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने केम येथील सैन्यात नौकरीस असलेले व सेवानिवृत्त सैनिक यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला असा निर्णय घेणारी सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत केम आहे.

यामध्ये सत्कारमुती अर्जुन पांडुरंग दौड,सावताहरी निवृत्ती बिचितकर, राम बंडू गाडे, कोंडिबा राजाराम मोरे , रघुनाथ गणपत तळेकर, या सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला या वेळि सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी सरपंच युवा नेते अजित दादा तळेकर सरपंच आकाश भोसले,

उपसरपंच नागनाथ तळेकर, सदस्य अंनता तळेकर ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब हरिभाऊ नलवडे, शिवसेना महिला आघाडि केम शहर अध्यक्ष आशा मोरे

तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी केंगार, मुनिराज पोळके,दादा अवघडे,सचिन ओहोळ, वेदपाठक मॅडम आदीजन उपस्थित होते.

litsbros

Comment here